किशोर टपाल
Classics Crime
म्हणे आम्हि अहिंसेचे पुजारी |
जातो स्वामि नारायणाच्या मंदिरी |
बाहेर येताच मंदिरी |
करतात त्याचा खून परसपरी ||
रमाई
गंध
झंकार
साजं
आस
क्षण
Busy Busy...C...
आरंभ
प्रेम म्हणजे
प्रेमअर्क
त्यासाठी रंगाची आरास सजवण्या, ओंजळभर रंग उधळू आयुष्यावर त्यासाठी रंगाची आरास सजवण्या, ओंजळभर रंग उधळू आयुष्यावर
जाई भगवंता मी जवळी, जवळी उल्हासित मोदाने जाई भगवंता मी जवळी, जवळी उल्हासित मोदाने
सज्ज जाहला सागर आता, भेटण्या सांज वेळेस किनारी सज्ज जाहला सागर आता, भेटण्या सांज वेळेस किनारी
उमजुनी मनास सारे राहिले सांगायचे बोल अंतरीचे उमजुनी मनास सारे राहिले सांगायचे बोल अंतरीचे
राब राब राबतें ती सोय करतें पोटाची मह्यासाठी ऊनवारा नाहीं परवा कशाचीं... राब राब राबतें ती सोय करतें पोटाची मह्यासाठी ऊनवारा नाहीं परवा कशाचीं...
मार तू महिषासूर, माय तू रणरागिणी मार तू महिषासूर, माय तू रणरागिणी
जीवन जगता सदैव मानव विषयाचे करी ध्यान संगाची अभिलाषा त्याचमुळे मनी होय निर्माण संग विषयाचा जडल्यावर... जीवन जगता सदैव मानव विषयाचे करी ध्यान संगाची अभिलाषा त्याचमुळे मनी होय निर्माण ...
रमणीय काव्य, होते श्रवणीय। अति भावनीय, ऐकायास।। रमणीय काव्य, होते श्रवणीय। अति भावनीय, ऐकायास।।
झटकून विचार सारे परत तू ये की झटकून विचार सारे परत तू ये की
कुणी म्हटलं शिमगा तर कुणी दिलं होळीचं नाव एकोप्याने सण साजरा करून घेऊ संस्कृती जपण्याकड़े धाव वा... कुणी म्हटलं शिमगा तर कुणी दिलं होळीचं नाव एकोप्याने सण साजरा करून घेऊ संस्कृती ...
आशेवरच माझं उगाचच जगणं कि कोणीतरी आयुष्यभर साथीला असणं आशेवरच माझं उगाचच जगणं कि कोणीतरी आयुष्यभर साथीला असणं
का नाही मिळत तिला एक स्त्री असल्याचे मानांकन का नाही मिळत तिला एक स्त्री असल्याचे मानांकन
नको वाटे सारे आता, जावे कुठेतरी दूर नको वाटे सारे आता, जावे कुठेतरी दूर
मनीचे ओझे आणि मनीचे ते कवडसे मनीचे ओझे आणि मनीचे ते कवडसे
उगीचच होऊ नको सैरभैर, तूच आहेस कस्तुरी उगीचच होऊ नको सैरभैर, तूच आहेस कस्तुरी
गरुडासम हो पुनर्जिवीत, घे नारी तू उंच भरारी गरुडासम हो पुनर्जिवीत, घे नारी तू उंच भरारी
धुलीवंदनाच्या या रंगांकडून आपणही काही शिकू धुलीवंदनाच्या या रंगांकडून आपणही काही शिकू
खरे खोटे पणा आपला ओळखा सत्यपणा सदा कृतीत दाखवा खरे खोटे पणा आपला ओळखा सत्यपणा सदा कृतीत दाखवा
नवीन प्रयोग ती शब्दांवर करायची नावीन्यपूर्ण असं मग साकारायची नवीन प्रयोग ती शब्दांवर करायची नावीन्यपूर्ण असं मग साकारायची
भाळते ती पौर्णिमा चंद्र विरहास झुरते जग अंधुकशी आस दुरव्यात का शोधते भाळते ती पौर्णिमा चंद्र विरहास झुरते जग अंधुकशी आस दुरव्यात का शोधते