STORYMIRROR

Sanjay Ronghe

Action Others

3  

Sanjay Ronghe

Action Others

आयुष्याची परीक्षा

आयुष्याची परीक्षा

1 min
296

असतो रोज एक पेपर

जीवनाची हीच परीक्षा ।

सामोरे जायचे रोजच

गुणांची नसते अपेक्षा ।

सुख म्हणतात ते आहे कुठे

भोग भोगायचे हीच दीक्षा ।

जगण्यासाठी चाले सारे

घ्यायचे श्रम हीच शिक्षा ।

घेतो वेचून थोडा आनंद

उंच उडायचे ही अपेक्षा ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action