STORYMIRROR

Sanjay Ronghe

Abstract Inspirational

3  

Sanjay Ronghe

Abstract Inspirational

आयुष्याचे गणित अवघड

आयुष्याचे गणित अवघड

1 min
369

विचार करण्यास सवड नाही

आयुष्याचे गणितच अवघड ।

दिवस रात्र घालतो पालथी

जगण्यासाठीच सारी धडपड ।

बोलू कुठे मी सांगू कुणाला

निष्फळ होते सारी बडबड ।

कष्टाविना तर मिळेना काही

जीवन झाले सारेच गडबड ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract