STORYMIRROR

Sunayana Borude

Romance Fantasy

3  

Sunayana Borude

Romance Fantasy

आठवण...

आठवण...

1 min
199

हृदयातील माझी जागा तुझ्या

येण्याने भरुन गेली…

तू गेल्यावर ती जागा तुझ्या

आठवणींत बुडून राहिली…


किती दुःख होते मनात..

सारे मी सहन केले...

अबोल हसू गाली फुलवुन

क्षण प्रेमाचे दहन केले..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance