STORYMIRROR

Mangesh Kulkarni

Romance

3  

Mangesh Kulkarni

Romance

अजनबी

अजनबी

2 mins
142

निवांत संध्याकाळ...छानसा गारवा...

दूरवर पसरलेली The Hochkönig पर्वतांची रांग...


गावा बाहेरचा तो Caffe Stranger...

Some enchanted evening, you may see a stranger,

You may see a stranger across a crowded room...caffe च्या ग्रामोफोन मधून..

तो डोळे मिटून...

Hi ...May I sit here? 

Off course!!! I haven't bought this chair till time!! त्याचे मनमुराद हास्य... 

तिचे डोळ्यातून हसणे...

 तू Happy...right? ती

 तू Beauty....तो..

 त्याचा हात टाळीसाठी...हळूवारपणे तिचा हात त्याच्या हातात..

Two Latte with cookies, Please...ती...

वाफ़ाळलेली कॉफी...


खुशियां जहाँ भर की तुझको नज़र कर दूँ...ती गुणगुणत..

आजा तेरा आँचल ये, प्यारसे मैं भर दूँ.... तो मिश्किल...

किशोरकुमार...I love him....ती

म्हणजे मला 50% च मिळणार.. तो

चल रे. ... ती हसत...


तू येथे कसा?

आपका इंतजार...

मनमुराद हास्य...दोघे..


खामोशी कुछ बोल रही है 

भेद अनोखे खोल रही है ...ती

पिघला है सोना दूर गगन पर

फ़ैल रहे है शाम के साये...तो


साहीर काय लिहायचा नं? ...ती

अमृता होती त्याच्या काळजात...तो

दोघे मूक... बराच वेळ...

मावळती सोनेरी किरणे...समोरच्या हिम पर्वतावर...

आपण जे कड़वे म्हणतो त्याच्या अगोदरची ओळ तो म्हणतोय हे तिच्या लक्षात येते...कसा आहे ना? 

तो संधिप्रकाशात हरवलेला...


जैसे निकल आया घटा से चाँद...ती हळूवार..

वो अचानक आ गई यूँ नज़रके सामने...तो

इक अजनबी हसीनासे यूँ मुलाकात...दोघे मिळून...


चल मी सोडते तुला...

तिच्या गाडीत ...

कहा ले चले हो बता दे मुसाफिर 

सितारोंसे आगे ये कैसा जहाँ है...तो

ख़यालोंकी मंझील ये ख़्वाबोंकी महफ़िल

समझमें ना आये ये दुनियां कहा है...ती

थांब... मी उतरतो...

अरे येथे कुठे राहतोस ? ..निर्मनुष्य गल्ल्यांकड़े पाहत ती.

मुसाफिर हूँ यारो न घर है...तो

फिर कब मिलोगे?..ती

जब तुम कहोगे...तो

जुम्मे रात को...ती

हाँ हाँ आधी रात को..तो

कहाँ?...ती

वहीं जहाँ कोई आता जाता नहीं...तो

तो पाठमोरा उभा...एकटाच... गुणगुणत...

त्याची सावली...तिच्या अंगावर....

तिच्या मनात...हुरहूर...अनामिक ओढ़...

कई बरसों के बाद अचानक एक मुलाकात

हम दोनों के प्राण एक नज्म की तरह काँपे ...

अमृताप्रीतम च्या ओळी ...तिच्या हृदयात.......


Rate this content
Log in

More hindi story from Mangesh Kulkarni

Similar hindi story from Romance