STORYMIRROR

Sunayana Borude

Romance

3  

Sunayana Borude

Romance

दिलासा

दिलासा

1 min
312

सांग कसा गं राहू, 

तुझ्या प्रेमापासून दूर असा..

वाट पाहणाऱ्या हृदयाला,

मी समजावणार कसा..

मी तर श्वास माझे

कधीच हरवून बसलो

भरकटलेल्या या स्पंदनांना

तुच दे दिलासा...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance