STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Tragedy

2  

MEENAKSHEE P NAGRALE

Tragedy

वृध्दाश्रम

वृध्दाश्रम

1 min
245

 एका गावात एक गरीब म्हातारी होती.तीला फक्त एकच मुलगा होता.पण त्याचं लग्न झाल्यापासून तो आईकडे फारसं लक्ष देत नव्हता.दोघां नवराबायकोचं बोलणं चाललं होतं. सून म्हणत होती."या म्हातारीचं मला कांहीच करणं होतं नाही.तुम्हांला मी पाहिजे का आई?" यावर मुलगा उत्तरला "अगं वृध्दाश्रमात पुढच्या हप्त्यात जागा खाली होणार आहे." हे बोलणं आईने ऐकलं फार वाईट वाटले.आणि दुस-या दिवशी ऊन पडेपर्यंत म्हातारी उठलीच नाही. झोपेतच कायमची निघुन गेली. वृध्दाश्रमाचा प्रश्नच उरला नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy