Raj Mohite

Comedy Romance Fantasy

3  

Raj Mohite

Comedy Romance Fantasy

व्हॅलेंटाईन गिफ्ट

व्हॅलेंटाईन गिफ्ट

4 mins
316


14 February

एक तर सुट्टी नाही वरून हवे तितके काम. आता ऑफिस मधून कशी कल्टी घ्यायची त्याचा विचार डोक्यात. बॉसला पोटदुखी सागितली बॉस पण बहादर लगेच ड्रॉवर मधून औषधाची बाटली काढून १० ml घ्यायला सांगितले आजार नसताना औषध पिण्याची तशी ही पहिली वेळ न्हवती.

आमचे बॉस म्हणजे आमचे मेडिकल शॉप. कोणता ही आजार सांगा त्यांच्या ड्रॉवर मधे त्याचे औषध असणारच.

मला खात्री आहे त्यांच्या जवळ कोरोनाचे पण औषध असेलच.. फक्त चीनला बॉसच्या बद्दल माहिती मिळायला हवी.

अखेर सुट्टी मिळाली माझ्या बहण्याला लागलीच ऑफिस मधून निघालो. आधी तिला फोन केला वेळेवर माझ्या तिच्या फेवरेट पॉइंट वर भेटायला सांगितले. आता velentine गिफ्ट साठी फूल मार्केट गाठला. स्टॉल वर जिकडे तिकडे गर्दी.

मला भास झाला फूल मार्केटच्या ऐवजी मी भाजी मार्केटला तर आलो नाही. इतकी क्रेझ velentine ची.

एका स्टॉलवर गर्दी तशी कमी दिसली स्टॉल वाल्याला भाव विचारला त्याने सांगितलेला भाव मला कळलाच नाही आता तोळ्यावर गुलाब भेटतात की काय देव जाणो.🌹🌹🌹🌹🌹

जैसे तैसे हुज्जत घालून ५०० रूपयात तो तयार झाला.

तो बुके बनवून देई पर्यंत एक स्त्री त्याला म्हणाली. "भैय्या कितने का दिया ????

आवाज ओळखीचा वाटला चेहरा पाहून ओळख पटली. माझी ex girlfriend तीने हि मला पाहिले. कधी असाही टाईम येतो ज्याचे तोंड बघायचे नाही त्याच्या जवळ बोलावे लागते. सहज विचारपूस केली तर प्रत्येक शब्दात टोमणा मारत उत्तर दिलं.

जसे विचारलं तू लग्न केलेस का?? तीच उत्तर परत प्रपोज करणार आहेस???😁😁😁

परत विचारले कशी आहेस ???

मस्त आणि मजेत होती pls तू हा प्रश्न सोडून काही विचार

माझ्या पण डोक्यात मेंदू कमी लगेच विचारले

मग आज velentine gift कुणाला ???

तीच उत्तर येणार इतक्यात स्टॉल वाला भैय्या "भाई येलों आपका बुके" त्याने हातात दिलेले गुलाब बघून तिने विचारले

हे कुणाला देणार आहेस आता???

आता ही तरी टाईमपास आहे की???

"लग्न झालं आहे माझं"

तीच बोलण मोडत उत्तर दिले.

हात मिळवत

"congrats मला बोलवायचं तरी मला आवडले असते माझ्या एक्स च्या लग्नात सहभागी व्हायला.

तिला विचारले

तुला सोडू मी???

आजुन सोडायचं बाकी आहे लग्न केलेस तरी ???

हसत माझ्या प्रत्येक प्रामाणिक प्रश्नाचं कत्तल करत होती ती.

चल म्हणतोस तर सोड कॅफे पर्यंत आपल्या.

बाईकवर बसवली. तिला सोडले आणि निघालो माझ्या पॉइंट वर ती पण वाट बघत होती.


राधा पाटील माझी ऑफिस ची client नेहमीची भेट बोलणे मीटिंग हयात माझ्या कडून शिकार झालेली ही दुसरी शिकार. पहिली माया देशमुख माझी एक्स girl friend

पोहचलो तसा राधा

”किती वेळ ???? ३० मिनट वाट बघतेय मूर्खा सारखी.

आता तिला मूर्ख बनवून माझे लग्न झाले असले तरी १ वर्ष  affair चालवतोय. आजुन तिच्या शहाणपणाचा काय पुरावा सांगू.😁😁😁😁😁

भेटलो तिला गिफ्ट दिले velentine साठी माझ्या साठी तिने काहीच गिफ्ट आणलं न्हवत. पण मला गिफ्ट पेक्षाही अधिक आसं बरेच काही तिने दिलं एकांतात.

आज कळाले लोक घरची मुर्गी दाल बराबर का म्हणतात.

आणि बाहेरची कोंबडी तंदुरी चिकन ह्या तंदुरी चिकन चा पत्ता माझ्या घरी लागला तर माझा मुर्ग मस्सल्लम इतके नक्की.

आवरले चेहरा आणि अंगावरचे पुरावे साफ करून तिला आधी तिच्या area मधी सोडली आणि एक १०. चे एक गुलाब घेवून घरी पोहचलो.

बेल वाजवली बायको भांडी घासत होती. हाताला साबण घेवून तिने दरवाजा उघडला.

बायको ने मस्त माझ्या आवडीची साडी घातली होती किचन मधे भांडी घासत असताना मी मागून विळखा घालून तिच्या डोक्यात माझं १० च गुलाब माळत happy velentine केले.

भांडी आवरून ती माझ्या बाजुला येवून बसली तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं काही तरी विचारायचे होत तिला. शेवटी बोलली

”फ्लॉवर मार्केट मध्ये तुम्ही दुपारी होता???😰😰😰😰😰😰😰😰

आरे हा बॉसने पाठवले होते त्यांच्या wife साठी बुके घ्यायला. मी माझ्या कडून गुगली टाकली. ”😁😁😁😁

मग तुमच्या सोबत मार्केट मध्ये कोण होत कुणाला बसवून गेलात बाईक वर?????

क्लीन बोल्ड डायरेक्ट यॉर्कर टाकला.😰😰😰😰😰😰😰😰😰

उत्तर शोधता येईल का सांगा??? भयाण शांतता

खरं ते सांगितले पण तिला पटलं नाही. तिच्या वाक्यातून कळाले. ते वाक्य.

””“ तुमची एक्स तुम्हाला नेमकी velentine ला भेटली आणि तुम्ही तिला बाईक वर कॅफेला सोडले नंतर तुम्ही कॉफी प्यायलात??तिला ४००-५०० चा बुके मला ५-१० चे सांत्वन.???!!!!😁😁😁😁😁

तिची परत मेडेन ओव्हर एक ही चोरटी धाव नाही करता आली.😁😁😁

फायनल ओवर

”तुमच्या ऑफिसच्या landline वर मी दुपारीच फोन केला. तुमचं पोट दुखत होत ना??? किती खोटं आणि कशाला???😁😁😁😁😁

पोट दुखत न्हवत पण आता यातना जाणवायला लागल्यात होत्या. 😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁तीने मला एकच सांगितले

"मला आधीच जाणवलं होत पण पुरावा हवा होता लोकांच्या सांगण्यावर मला माझा संसार मोडायचा न्हवता. तुम्हाला बाजूच्या काकुन किती वेळा पाहिलंय बोलवू तिला"

आमच्या बाजूच्या काकू म्हणजे शिवाजी साटम पेक्षा मोठ्या CID. म्हणून तर काकांचा BOOGEE WOOGEE झालाय.

सारखं आपल काकूंच्या इशाऱ्यावर नाचत. काकूंनी बघितली ती राधा माझी present gf बायकोने बघितली ती माया माझी एक्स.

आता काकू आली म्हणजे नवीन एक एपिसोड सुरू.

क्राईम पेट्रोल.

करावे तसे भरावे म्हणतात ना तीच अवस्था. अश्या वेळेला माझ्यात थोड डोळ्यात पाणी आवाजात नम्रता आणि महत्वाचं कमरेत लवचिकता आपोआप येते तसा हा पुरुषांचा गुणधर्म आहे.

तिने डोळ्यात माझ्या पाणी बघितलं

म्हणतात ना पुरुषांच्या डोळ्यातलं पाणी एका स्त्रीला लवकर पाझर फोडतो. माझी चुकी कबुल केली.

माझी सर्व प्रकरणे बंद करण्याचे प्रॉमिस केले. थोडे तिला ही भरून आले. माझे कृतीम रडू बडून तिला पण हंबरडा फुटला. मला तिने माफ केले. तिला आजुन भावनिक करण्या साठी मी घट्ट मीठी मारली.

समजुत करण्यासाठी मारलेल्या मिठीचा शेवट रोमान्सने झाला.

सर्व झाल्यावर किचनमध्ये गेलो घरात एक बुके

आता ते बायकोला कुणी दिले त्या दिवशी विचारायची हिम्मत नाही झाली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy