STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Tragedy

2  

MEENAKSHEE P NAGRALE

Tragedy

वार्धक्य

वार्धक्य

1 min
144

एकाच घरात दोन चुली करून घराला वेगळे करून सासू सासऱ्यापासुन वेगळं राहण्यासाठी प्रयत्न करणारी

सून आज अचानक सासू सासऱ्यावर अतोनात जीव ओतीत होती.... काजू बदाम खायला आणून देत होती...नविन कपडे,साडी व सहा महिन्यांपासून तुटलेला चष्मा निट करून आणून देत होती.... वृद्ध झालेल्या म्हाताऱ्या माणसाची हल्ली इतकी काळजी काही रहस्यच कळत नव्हत... तेवढ्यात वृद्धाश्रमातून फोन आला....दोन जागा रिक्त आहेत....आपण मागे विचारायला आला होतात..... म्हणून सांगीतले.....!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Tragedy