STORYMIRROR

Hritik Mahesh Mhatre

Abstract Romance

3  

Hritik Mahesh Mhatre

Abstract Romance

तुझी माझी वाट वेगळी आहे...

तुझी माझी वाट वेगळी आहे...

1 min
406

   तुझी माझी वाट वेगळी आहे हे मला तेव्हाच कळले जेव्हा आपल्यात गैरसमज निर्माण झाले. एका शुल्लक कारणावरून आपल्या दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. मतभेदांमुळे भांडण व भांडणामुळे तिरस्कार...! तुझी माझी वाट खरोखरच वेगळी आहे.


   नेहमी ज्या व्यक्तीचे मुखदर्शन होऊन दिवस सरत नसे, ज्या व्यक्तीबरोबर बोलल्याने मन प्रसन्न होत असे तीच व्यक्ती तोंड लपावताना दिसत आहे. खरोखर, तुझी माझी वाट वेगळी आहे.


   आनंदाने तुझ्याबरोबर घालवलेले क्षण आत्ता फक्त एक आठवण बनुन राहिली आहे. तुझ्याशिवाय ही आज जीवन सुरळीत चालू आहे. आता मनानेही पक्‍के केले आहे की तुझी आणि माझी वाट वेगळी आहे..!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Abstract