STORYMIRROR

Mayur Bagul

Drama Action Inspirational

3  

Mayur Bagul

Drama Action Inspirational

OSCAR तो पुन्हा येतोय?

OSCAR तो पुन्हा येतोय?

15 mins
191

हर कोई हार नहीं मानता किस्मत के आगे, कुछ लोग किस्मत कोही घुटने टेकने पर मजबूर कर देते है...

      अहो अमित वानखेडे सर तुम्ही तो लेख का फाड्लात, आपल्या वर्तमान पत्राच्या पहिल्याच पानावर येणार होता तो; “ नाही" नाही" काहीही एक गरज नाहीये तो आर्टिकल छापायची, as a Manager मला माहित आहे आपल्या वर्तमान पत्रासाठी काय चांगल आहे; आणि काय वाईट. “पण अहो यामुळे आपले वाचकही वाढले होते; यात काय वाईट आहे?, “ देशमुख तुला एकदा सांगितलं ना कि हा आर्टिकल नाही छापला जाणार म्हणजे नाही got it, “OK sir...

(मयूर देशमुख संतापाने तिथून निघून जातो ) (रोहन म्हात्रे – पत्रकार) “अरे देशमुख काय झाल? सर परत भडकलेत वाटत तुझ्यावर”“ हो रोहन, मला हे कळत नाहीये कि त्या आर्टिकल मध्ये अस काय होत, कि अमित वानखेडे सरांनी तो लेख न बघताच फाडला, “ हे तर आता तेच सांगू शकतात.. जाऊदे चल खूप काम पेंडिंग आहेत, चाल उद्या भेटू

(या सर्व घटनेची उकल काढण्यासाठी मयूर देशमुख हा अमित के. वानखेडे म्हणजेच संघर्ष वर्तमान पत्राचे संथापक तथा Manager याच्या घरी जातो,)

 “आत येऊ सर,,, अरे रे देशमुख तू, ये आज अस अचानक घरी,,, अहो नाही सर असाच तुमच्याशी थोड बोलायचं होत, “ हे बघ देशमुख रजा हवी असेल तर अजिबात मिळणार नाही हं! ...(दोघेही हसू लागतात) “ अहो नाही सर तेही कारण नाहीये,, माझा इथवर येण्याचा उद्देश थोडा महत्वाचा आहे.“ बोल” सर I really sorry for that पण तुम्ही सकाळी तो लेख फाड्लात त्यामुळे माझ्या मनात खूप - खूप सारे प्रश्नाचा कल्लोळ चालूये, सर मी गेल्या तीन महिने त्यावर research केल तरी सुधा माला त्याबद्दल पाहिजे तेवढी माहिती मिळाली नाही,, आणि जेहि काही मला माझ्या investigation मध्ये आढळल तेच मी कागदावर उतरवल; मी काही चुकीच तर लिहील नाही ना ? “देशमुख आता तू एवढा फोर्से करतोयस म्हणून तुला सांगतो.”धीरा” हे फक्त एक नाव नाहीये तर काळ आहे. एक विचार आहे .. “What ? सर काळ मला काही समजल नाही,, “देशमुख तू ज्यावर ३ महिने काम केल त्यावर मी अवघ्या ३० वर्षापसून काम करतोय. हि file मी केव्हाच close केलीये,,”सर पण का? यामध्ये अस काय होत,,एक साधारण गाव एक साधारण व्यक्ती काय करू शकतो, “देशमुख हि काही छोटी मोठी किंवा साधारण व्यक्तीची कहाणी नाहीये, एक साधारण व्यक्तीची असाधारण गोष्ट आहे माझ्या जीवनातल्या अवघ्या ३० वर्षात मी फक्त त्याबद्दल थोडीच माहिती मिळवली आहे; याचा आता तूच विचार कर कि तो व्यक्ती ते गाव नक्कीच साधारण होत का? अस, “ वानखेडे सर पण का याबद्दल आपल्याला माहिती मिळत नाहीये; न पोलिसांकडून , न कोणत्या सिक्रेट जासूस कडून आणि नाही कोणत्या पत्रकाराकडून, “ देशमुख हि मातीतली कहाणी आहे, तिचा उलगडा करण्यासाठी आपल्यालाही मातीतच जाव लागणार,

( निवेदक ) मी मयूर बागुल “तो पुन्हा येतोय” हा भाग लिहण्याचा उद्देश कुणाला ठेच पोहोचवण्याचा नाहीये न कोणत्या समाजाला न कोणत्या धर्माला,

सर प्लीज सांगाल का मला तर हे एकूणच त्याविषयी अधिक जागरूकता झालीये,

           अगदी समुद्र तटावर वसलेलं हे गाव, Oscar हे त्या गावाच नाव होत,,सन १९३५ मध्ये अगदी ब्रिटीश काळापासून इंग्रजांनी सर्वात पहिले जिथे आपला ठाव मांडला तेच हे Oscar. हे नाव ब्रिटीशांनी ठेवलं होत, जेम्स स्क्वाड नावाचा ब्रिटीश सैनिक याला त्याच दिवशी एक मुलगा झाला होता. त्या आनंदात त्यांनी त्याच्या मुलाच नाव Oscar जेम्स स्क्वाड अस ठेवल, आणि आपलाच मुलगा येथे राज्य करणार म्हुणुन त्याने त्या नवीन शोधलेल्या सुवर्णसंमृद्ध गावाला Oscar अस नाव दिल, काही दिवस जेम्स स्क्वाड तेथे पाहणी करण्यासाठी त्या गावाच्या जंगलात गेला, तिथे त्याला पाहिजे तस काही मिळाल नाही,, जेम्स स्क्वाड एक सैनिक तसाच संशोधक हि होता; संध्याकाळ झाली आणि तो आपल्या टेंट मध्ये आला, काही वेळ झोपल्यानंतर त्याला मध्यरात्रीत काही आवाज ऐकू येऊ लागले आणि तो टेंट मधून बाहेर निघाला, आणि त्या आवाजाच्या दिशेने त्याची बंदूक घेऊन पळू लागला,,पळता - पळता त्याचा पाय अटकला आणि तो जोरात खाली पडला; खाली संपूर्ण रेती होती; अचानक त्या रेती मध्ये त्याला काही स्फटिक दिले, ते अगदी एखाद्या लखलख नार्या त्यार्यासारखे चमकत होते, एक संशोधक ह्या नात्याने त्यांनी त्यावर संशोधन केल आणि त्यानंतर त्याला कळाल कि; हे गाव फक्त एक गाव नाहीये ह्या गावाच्या जमिनीमध्ये हिरे आहेत,,,,,पण जेम्स स्क्वाड बरोबरचे सहकारी मेंबर यांची नियत फिरली आणि आपणच इथे हिर्यांचा व्यापार करू अशी त्यांची मनशा झाली” हे सर्व स्क्वाड ने ऐकल “ आणि जेम्स ने ठरवल कि हि माहिती आता दुसरीकडे जायला नको म्हणून त्याने आपल्या मुलाला आणि पत्नीला जहाज मध्ये बसवून पुढे काढून दिल....आता पुढे..

मार्टिन” हम जेम्स को मार देंगे ओर साथिमे उसके परिवारको भी, हम कोई भि रिस्क नहीं ले सकते

Martin" We will kill James and we can't take any risk of his family as well.

प्लुथर हा" हा" पर ये काम हम आज ही करेंगे,,,हम उसके टेंट मे बॉम्ब फिट कर देंगे

Pluther Yes but we will do this today,,,, we will fit the bomb in his tent ok” done

 

 हे सर्व जेम्स ऐकून घेतो; आणि तो सर्व सहकारी मेम्बर्स वर तुटून पडतो, या सर्व घटनेत त्याला खूपच दुखापत होते आणि त्याला कळत कि आपण आता जगू नाही शकत,,,, त्यामुळे हिर्याच रहस्य फक्त रक रहस्य म्हुणुन फक्त कागदाच्या आडच नाही रहाव यासाठी तो हे रहस्य तिथल्याच रहिवासी जोडप्याला सांगतो आणि आपला शेवटचा श्वास सोडतो.........त्यानंतर ३० वर्षापारेंत हे रहस्य रहस्यच राहील. पण नियती कुणासाठी थांबत नाही,एक पत्रकार तिथे शोध घेण्यासाठी गेला,आणि तिथे त्याला जेम्स ने लिहलेले काही आर्टिकल सापडता,,,,

      “ राघव I Found the diamond राघव, अब इस दुनिया पे राज हमारा होगा.......Sorry मेरा’ ‘मेरा राज होगा’

क्या? नारेषु ये तुम क्या बोल रहे हो, दिमाग तो ठीक हे न तुम्हारा, हम यहा बस रिसर्च करने आए थे ,,,,ओर ये सब सरकार का हे तुम्हारा नहीं, ये सरकार को वापस करना होगा समझे तुम! ,,,,,,, “ सोर्री मेरे भाई पर मे ऐसा होने नहीं दूंगा’ “नरेशु मे अभी जाके पुलिस को सब बताऊंगा पुलिस तुम्हें छोड़ेगी नहीं,,,,Nothing is Possible “राघव मुझे पुलिस क्या किसिका बाप भी हात नहीं लगा सकता ......"तुम्हें मरना होगा राघव.

      निरेषु च हिऱ्याच साम्राज्य तयार झाल आणि एकीकडे त्याच्या संवाह्रासाठी ब्रम्हास्त्र तयार होत होत; त्याच दिवशी अलीकडे जवळच्याच एका छोट्याश्या राज्धीर गावामध्ये सकाळी एका झोपडीत सूर्याच्या तेजासारखा तेज असणारा एका मुलाचा जन्म झाला....न भूतो न भाविश्य्ते हे हि अगदी तसच घडत होत.

“अरे सुरोजीनी तुम्हे पोता हुआ है... “अप्रतिम अगदी सुंदर काय तेज आहे याच...पण दुर्दैव एका गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या ह्या मुलाच पण भविष्य या मातीतच संपणार (नुकतेच जन्मलेल्या मुलाची आई)

“नहीं ये मेरा बेटा है; मृणालिनीका”””भलेही एसका जन्म एक गरीबी मे; एक झोपड़ी मे हुआ हो...पर ये जिएगा बादशाहा जैसा....ये मुजबूत होगा, मुजबूर नहीं...ये झुकाएगा पर झुकेगा नहीं...इस माँ की कसम हे इसे, ये मजदूरो का मसीहा बनेगा .........सर्वाना धीर देणारा मेरा बेटा ये “धीरा” कहलाएगा......

“ काय झाल अमित वानखेडे सर तुम्ही ठीक आहात ना ? “अरे हो.: "सर यापुढे काय झाल? आणि "नारेषु जो एक पत्रकार होता..नियत मध्ये खोट आला सर्व जगावर राज्य करण्यासाठी तो सज्ज झाला पण एवढ सर्व हिऱ्यांच काळ साम्राज्य त्याने उभ तरी कस केल सर? “हे बघ देशमुख श्रीमंतीचा लोभ माणसाला अहंकारी बनवतो; आणि तो संपतो पण जगावर राज्य करण्याचा मोह माणसाला देवसेंदिवस क्रूर बनवतो......नारेषु हा पेशाने जरी पत्रकार असला... तरीसुद्धा त्याच background हे राजकारणी होत; हे साम्राज्य उभ करण्यासाठी त्याने मोठमोठ्या Gangster आणि पुढार्यांबरोबर हात मिळवले, मोठमोठे राजकारणी हस्तींना फेऱ्यात घेतले....वाटेल ते केल......अगदि लोकांचा जीव घेण्यात पण तो मागे नाही हटला ...त्याच्या वाटेत जो आला, त्याला त्याने उभा चिरला” “अहो अमित वानखेडे सर पण यावर कुणीच काही Action कशी घेतली नाही सर्व हातावर हात धरून का बसले होते, कोणी यावर आवाज का उठवला नाही,, “हो आवाज उठवला होता sub inspector आर. के. वानखेडे त्यांनी आवाज उठवला पण त्यांचा आवाज दाबला गेला, त्यांचा परिवार मारला गेला; अगदी क्रूर पणे त्यांची हत्या करण्यात आली बड़ी मुश्किल से उस परिवार से एक बच्चा बच गया...ओर किस्मत तो देखो वो लड़का वही कहानी दुबारा सुना रहा हे; आणि तो वाचलेला मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून तो मी आहे. “ अमित वानखेडे सर तुम्ही!............I really Sorry sir.. “ यामुळे तुम्ही तो आर्टिकल फाड्लात ना..... “नाही !

             

Chapter -2

भाग - 2

                                 - 

This is the story of the soil .. If this secret is to be revealed, then we also have to go to the soil?

माँ! माँ! वो इस बच्चे को क्यू मार रहे हें , बताओ ना मां,,,

"बेटा वो हीरे नहीं निकाल पाया इसलिए!

"मां देखना में एकदीन यहां के सारे हीरे निकाल के इसे दे दूंगा, फिर ये हमे यहां से जाने देंगे ना मां?

"हाँ बेटा...

      "Just like to say that..... "परिस्थिती माणसाला कमजोर नाही, भक्कम बनवते आणि कठोर पण "नरेशू जरी एक पत्रकार असला तरी तो एक चांगला लेखक ही होता, आणि जेव्हा एक लेखणी क्रूर होते तेव्हा...इतिहासाला धार देण्याची गरज नसते; लेखक हा भविष्य घडवतो येणाऱ्या पिढीच; तोच लेखक इतिहासाला वर्तमानात ही प्रवर्तित करू शकतो.

"पण वानखेडे सर प्रत्येक मनुष्य हा कधीच वाईट नसतोच. त्याला त्याची चांगली किंवा वाईट परिस्थिती ते करण्यास भाग पाडते; तसच नारेशु जो एक हाडाचा पत्रकार आणि लेखकही होता; त्यामधे ही अजून माणुसकी शिल्लक असणारच ना?"""नाही, देशमुख ज्या व्यक्तीला आई आणि वडिलांची प्रतिमाही पाहिला भेटली नसेल; त्या व्यक्तीकडून ही अपेक्षा करण खूप कठीण आहे, "अर्थात तो अनाथ होता? "हो “ नुकताच जन्म झालेला मध्यरात्री रेल्वे स्टेशन वर सापडलेला हा मुलगा! त्याच आज काय? आणि उद्या काय? कोण ठरवणार होत; त्याच रात्री एक नामांकित (Chief Minister) CM अशोकराय राव याच्या नजरेस पडला ;

        अरे रे! ये बच्चा किसका है, कोण यहा छोडकर गया इसे कांटो की सेज पर भला कोण छोड़के जाएगा इसे? (मुख्यामांत्रीचा पी.ए.) “सर होगा किसीका बच्चा ,कोई छोड के गया होगा..जानेदो.. “ नही! मोहन ये इन्सानियत के खिलाफ हे; हम इस राज्य के मंत्री हे ओर हम...इसे येसे नहीं छोड़ सकते मोहन...इसकी परवरिश हम करेंगे.... “चाल गाडी काढ! """सर इसके हाथो मे तो रेखा ही नहीं हे..... “मोहन इसका भाग्य मे लिखुंगा...याच्या हातावर भाग्य रेषा नाहीयेत....आजपासून हा नरेशु ह्याच नावाने प्रख्यात...होईल..

          “अरे वा! वानखेडे सर नशीब हे केव्हा उजळत हे कोणालाच माहित नाहीये,,,बघा ना एका रेल्वे स्टेशन वर सापडलेल्या मुलाच भविष्य काही वेळातच बदललं... “अस तुला वाटतंय देशमुख..पण या मुलाच्या आयुष्यात अजून खूप काही घडायचं होत. “ What ?...लहानपणापासून परिस्थितीशी झुंझ देणारा हा मुलगा....परिस्थितीला जुगारून लावत होता....जरी एका मुख्यमंत्र्यांनी त्याला आधार दिला असेल तरी सुद्धा त्याला वागणूक एकदम खालच्या दर्ज्याची दिली जात होती....परिस्थिती त्याची परीक्षा घेत होती आणि तो दिवसेंदिवस कठोर होत होता...मुख्यमंत्र्यांच्या सहवासात राहिल्याने....त्याचे मराठी साहित्य मध्ये आवड निर्मान झाली तसेच राजकारणात सुद्धा !..मुख्यमंत्र्याच्या सांगण्यावरून त्याला एक उत्कृष्ट पत्रकारितेच शिक्षण देण्यात आल...पण पुढे.. मुख्यामांत्रीचा पी.ए. मोहन याच्या नियत मध्ये खोट आली आणि त्याने..पक्ष द्रोह केला...

“Hello मोहन तुम्हे कुछ भी करके ये काम आज ही करना होगा? (Chief Minister) C M अशोकराय राव को रास्ते से हटाना होगा,,फिर सत्ता हमारी होगी ओर पार्टी तुम्हारी....”

दुसर्याच दिवशी वर्तमान पत्रात एक मोठ्या अक्षरात बातमी येते.......कि Chief Minister) C M अशोकराय राव यांचा हृदय विकाराने...मृत्यू झाला...

”काय?

 “हो 

पण सर मग तेव्हा नरेशू कोठे होता, त्याच्या आई वडिलांनंतर जर कोणी असेल तर ते फक्त अशोकराव रायच होते. आज तो पुन्हा अनाथ झाला.

पण सर अशोकराव राय रावांना मारायला कोणी संगितलं असेल….? "देशमुख तुम बोहोत भोले हो... अशोकराव रायांना मारणारा दुसरा तिसरा कोणी नसून तो त्यांचाच हृदयशू.. नरेशु होता. 

What Sir? 

पण हे कसकाय शक्य आहे. मी नाही मानत

””अशक्य? 

"“देशमुख पण असच झालंय…

"सर पण का? या दुनियेत त्याच अशोकरावानं शिवाय दुसरं कोण होतं…. मग तो त्यांनाच का मारणार सर’”

"धरती का ये उसूल है

अपनी रियासत का जुनून है l

विरासत में मिली तो ए भिक,

और छीनी जाय तो वही ताकत है

“सर हे एकूणच धक्का बसलाय मला, ज्याला मी माझ्या स्टोरी चा हिरो समजत होतो…. तो तर…. 

अशक्य”!

‘ये तॊ कुछ नही अभीतो कहानी शुरू हुई है….मी आधीच बोललो होतो देशमुख ही मातीतली कहाणी आहे.. जर याच रहस्य उघडायचंच असेल तर आपल्यालाही मातीतच जावं लागणार!

"मी तयार आहे सर... तुम्ही Continue करा"

क्या हुआ मालिक उठिए! उठिए मालिक उठिए इस अनाथ नरेशू को फिरसे अनाथ कर दिया आपने,, उठिए,,,( आर के वानखेड़े पोलिस) “तुम कहा थे नरेशु ?

अ! अ! में वो रिसर्च करने गया था,,,

“कहा?

Oscar”

“आणि तेव्हाच मला येथून कॉल आला,,, कि साहेबांचं असं झालाय" इन्स्पेक्टरं साहेब…खूप वाईट झालं, मी पुन्हा पोरका झालो..

“ठीक है पर में आता रहूंगा इन्वेस्टिगेशन के लिए;


“वानखेडे सर किती छुपा रुस्तम निघाला हा,, स्वता सर्व केलं आणि आता रडण्याच ढोंग करतोय…

“हो देशमुख

नरेशु ने हे सर्व आधीच ठरवलेल होतं, त्याला मुख्यमंत्र्यांच्या (अशोकराव राय) फाईल मध्ये Oscar चे डिटेल्स आधीच मिळाले होते.. इकडे तॊ oscar च रहस्य उलगडायला गेला आणि इकडे अशोकराव यांना माहित होण्याच्या आत…त्यांचा बंदोबस्त करण्याचं सर्व नियोजन केल. आणि त्यांचा पी ए मोहन याला लोभ देऊन त्याच्या कडून हे सर्व यथोचित करवून घेतलं,

पण सर मुख्यमंत्री अशोकराव राय यांच्या कडे Oscar ची फाईल कसकाय आली?

“good question!

जेम्स ने मरतांना एका जोडप्याला हे oscar च रहस्य सांगितलं होतं ; 

“आठवतंय का?

हो! “ पण त्यांचं याच्याशी काय Connection? Sir".

“ते जोडपं दुसरं तिसरं कोणी नसून ते अशोकराव राय यांचे आजोबा आणि म्माई होते...त्यांंच्या च पिढी कढून आलेलं हे रहस्य!

"पण सर मग त्यांना जर ह्या रहस्या विषयी आधीच माहित होतं मग कधी त्यांनी याचा उलगडा का केला नाही? 

“देशमुख….. हे रहस्य फक्त एक रहस्य नव्हत,,यावर देशाचं भविष्य अवलंबून होतं …माणसाने माणसाचं रक्त सांडल असत. त्यांना माहित होतं Oscar मधल्या हिऱ्याचं रहस्य जर जगाला कळालं तर विनाश होणार; आणि त्यामुळेच अशोकराव रायांनी हे रहस्य रहस्यच ठेवलं, पण नियती च्या मनात काही वेगळंच होतं; आणि ती फाईल नरेशु च्या हाथी लागली. जन्मापासून नरेशु ने त्याच्या आयुष्यात खूप काही सहन केल होतं, आणि तितकंच नियतीने त्याला क्रूर.....!!!!!!! "देशमुख एवढ्या बलाढ्य हिऱ्याचं साम्राज्य... उभ करण्यासाठी त्याने खुप जीवांचं बलिदान दिलं होतं आणि हे सर्व फक्त आपल साम्राज्य उभ करण्यासाठी त्याने केल होतं ;

कुछ लोग किस्मत के आगे झुकते नहीं, किस्मत कोही घुटने टेकने पर मजबूर कर देते है,

    परिस्थितीने त्याला एवढं क्रूर बनवलं कि तॊ स्वतःलाच देव समजू लागला, सर्व सत्ता त्याच्या हातात गेली,, दुसऱ्या देशातही त्याच हिऱ्याचं साम्राज्य तयार झालं.दुसऱ्या देशातही तॊ मोठ्या प्रमाणात हिऱ्यांचा व्यापार करू लागला, मात्र त्याच्या खांनिमध्ये काम करणाऱ्या वर्कर्स ला तॊ एखाद्या खेळणी प्रमाणे वागणूक देत होता...अगदी नुकत्याच जन्मलेल्या नवजात शिशुला सुद्धा तॊ क्रूर पणे मारत होता. त्याचा क्रूर पणा; भीती इतकी लोकांमध्ये वाढली कि आता..... Oscar नाव सुद्धा घेण्यासाठी त्यांची जीभ थरथरत होती. वेगवेगळ्या खेडे गावातून तॊ तिथे कामासाठी वर्कर्स ला बळजबरीने घेऊन येत होता, आणि निष्क्रिय झालेल्या वर्कर्स ना जिवंत हिऱ्यांचा खाणीत मरण्यासाठी सोडून देत होता .... निशब्द!

माँ! माँ! वो इस बच्चे को क्यू मार रहे हें , बताओ ना मां,,,"बेटा वो हीरे नहीं निकाल पाया इसलिए!

मां देखना में एकदीन यहां के सारे हीरे निकाल के इसे दे दूंगा, फिर ये हमे यहां से जाने देंगे ना मां?

"हाँ बेटा...

"देशमुख आणि मग पुढे तर तुला माहीतच आहे…

“हो Oscar ?

"नही"

"मग ?

"Oscar तो हिरेकी कहानी है, और असली हीरा तो अभी तराशा जा रहा है....."Oscar is the story of a diamond, and the real diamond is still being carved...

इतिहास एक दिन में नही बनता, पर एक दिन जरूर बनता है, 

"असली हिरा" what sir ?

वानखेड़े सर मग हा आर्टिकल मधला धिरा कुठंय?

Oscar …. तॊ पुन्हा येतोय?


                भाग – ३

  ‘वानखेडे सर काय झाल ? अरे! देशमुख काही नाही; सर तुमची तब्बेत बरी नाहीये तुम्ही आता आराम केला पाहिजे. “अरे खरच काही नाही; अस चालूच असतय माझ, इतक्यात मी मरणार नाहीरे,,,अजून OSCAR मिळवायचाय’’ काय सर तुम्हीपण! 

‘चला सर मी येतो’ तुम्ही काळजी घ्या. 

“अरे पण देशमुख “ OSCAR ”?

 “सर तुम्ही बरे व्हा मग आपण पुन्हा भेटू!

(निवेदक मयूर बागुल) – चला भाग- १ भाग- २....तर तुम्ही वाचलाच असेल...वाटलच मला तुम्ही अजूनही वाचला नसेल? पण वाचा कारण हि फक्त एक कहाणी नाहीये...हि एक झुंझ आहे.‘यशोगाथा’.कदाचित सत्य...कदाचित काल्पनिक...कदाचित वर्तमान? असो.. विषयांच विषयांतर करण मला कधीच जमल नाही ...आणि मी ते करणारहि नाही. “क्षमता” बर मी क्षमतेवर बोलत होतो, आता तुम्ही बोलणार कि यार मस्त स्टोरी चालू होती आणि हा मधेच त्रास द्यायला आला! असो, करा थोड सहन मला. बर मी कुठे होतो...अ’ अ’ क्षमता...काय असतंय बर हे? हि आपल्याला कुठे बाजारात किंवा कोणत्या दुकानावर किलो-किलो ने विकत नाही मिळत...ती आपल्या स्वतामध्ये असते. आणि तिला उजागर करण्याच काम हे आपल असत. कारण ती आपली मालमत्ता असते; जे लोक आपली क्षमता ओळखतात ना! ते लोक पूर्ण जग जिंकण्याच हि धाडस ठेवतात. अर्थात किंबहुना ते लोक जगाशीच काय, स्वताशी सुद्धा हारत नाहीत. आता मुद्यावर येतो..चला तर मग OSCAR......

    "अहो ! वानखेडे सर बरे आहात ना तुम्ही...एवढ्या रात्री अस अचानक बोलावलत..ऑफिस च काही काम होत का ? “अरे नाही देशमुख... OSCAR बद्दल बोलायचं होत, मी अवघ्या ३० – ४० वर्षात मला जेवढी माहिती oscar बद्दल हाती लागली तेवढी मी..मिळवली सुधा! पण त्यानंतर तिथे काय झालं याच रहस्य अजूनहि रहस्यच आहे. हे बघ देशमुख मी तुला आधीच बोललो होतो, मला याब्बदल जेवढी माहिती मिळाली ती मी संघटीत केली. पण या नंतर काय झाल...हे अजूनही एक कोढ बनून राहिलंय? “वानखेडे सर मग यापुढची माहिती आपल्याला कोठून मिळणार?

“देशमुख This is the story of the soil..If this secret is to be revealed, then we also have to go to the soil? हि मातीतली कहाणी आहे...आणि आता याबद्दलची पुढची कहाणी आपल्याला मातीच सांगणार 

What sir ? माती..

       "सर एक विचारू का ? या स्टोरी च्या सुरुवातीला तुम्ही धिरा विषयी बोलत होतात..मग हा धिरा कोण आहे? आणि याचा पुढचा भाग हा धिरा तर नाही ना ?... “देशमुख धिराबद्दल मला पाहिजे तेवढी माहिती मिळाली नाहीये; आणि जेवढी मिळाली तेवढी मी तुला सांगितलीही...पण एवढ मात्र नक्कीच, धिरा हे पात्र OSCAR शी खूपच जवळीक साधतय ?

“ देशमुख हे कोड सोडवण्यासाठी आपल्याला oscar जावं लागणार….

"मा ये सब लोग उस पत्थर की मूरत को क्यों दूध और भोग चढ़ा रहे है, इसकी जरूरत तो उनसे ज्यादा हमे हे ना?

बेटा उन लोगो को पता है, की उन्हें भगवान के सिवा और कोई नही बचा सकता इसलिए वो खुद भुखे रहकर भगवान को भोग लगा रहे है,

“पर मां भगवान तो होताही नही है, अगर होते तो हम बच जाते ना? “ हां बेटा

"अरे! अरे! जल्दी काम पर लगो, नरेशु आ रहा है, “अबे बूढ़े उपवास है क्या? काम कर नहीतो इसी खान में दफ्न कर दूंगा तुझे,

इधर धिरा बडा हो रहा था..उसके मन में हजारो प्रश्र्नो ने जगाह बनाली थी, वो खुद अपनेही सवालो से जुज रहा था, आणि तेव्हाच…जे घडलं ते बघण्यासारखं सारखं होत,

What sir? त्यानंतर काय झालं?

"देशमुख इतिहास एक दिन मे नही बनता, पर एक दिन जरूर बनता है, चिंगारी तो पहले सेही लगी थी अब उसे हवा देने की बारी थी,

अरे सुनो अब्ता आ गई, नरेशु के गुंडे उस अभी जन्मे नवजात बच्ची को खदान में फेक रहे है, चलो जल्दी,

"छोड़ दो मेरी बच्ची को उसने तुम्हारा क्या बिगाड़ा है, छोड़ दो,"“

"अबे ये किसी काम की नही है, ये हीरे तो नही निकाल सकती, तो ये हमारे भी काम की नही है, बुला अपने भगवान को, उसे बोल आ और इसे बचा,,,, (सभी हसने लगते है)

तभी एक आंधी आती है, बदलाव की, इतिहास के इस पन्ने को पढ़ने के लिए,, 

अरे तो कोण आहे, भगवान तो नही हू, पर तुम मुझे राक्षस.. केहे सकते हो…..” ये तू जोभी है यहा से निकल जा, नरेशु को पता चला ना, तो तू नही बचेगा समझा?

"त्याला माहित होण्या अगोदर तू जिवंत राहिला पाहिजेस नाा ?…एक नवजात बच्ची मारनेवाले तुम्हे मारने केलिए खुद भगवान क्यों आयेगा,, monster ही काफी है,,,”पोरा तू कोण आहेस, तुला माहित तरी आहे, हे तू काय केलंस तू त्या सर्व नराधमांना खाणीत दफ्न केलंस, हे जर नरेशु ला माहीत झालं तर विनाश होणार, "बाबा तुम्ही काळजी नका करु, हे कधीना कधी होणारच होत; आणि अजून किती दिवस आपण हे सहन करणार आहोत.


    “वा! सर मला वाटलच हा धिरा असणार, आणि हाच नवीन इतिहास लिहिणार.

“हो देशमुख तो मुलगा धिराच होता, इतक्या वर्षाचं फळ होत हे, पण हे फक्त पहिलं पावुल होत, अजून खरी झुंज बाकी होती….देशमुख निसर्गात होणारी कोणतीही गोष्ट ही लपून राहत नाही, तिचा उलगडा कधी ना कधी होतोच..

"अरे सरोजिनी क्या हुआ तुम्हे? अरे कोई तो वैद्य जी को बुलाव वरना ये मर जायेगी,,अरे भगवान. “इस खून की दुनिया में हमे भगवान नही मिलता मंगला तो वैद कहासे मिलेगा,, “ नही नही मेरे पास वक्त कम है, मृणालिनीका को बुलाव"

      “ हा! हा! मां बोलोना?, "बेटी हो सके तो मुझे माफ कर देना, मेने तुमसे एक बात छुपाई है, तुम्हे कोई सन्तान नहीं हो रही थी इसीलिए मैंने मां दुर्गा से, बेटे की मांग में एक शपत ली थी, की तुम्हे अगर बेटा हुआ तो वो पहला बच्चा मां दुर्गा को दान कर दूंगी, और वादे के मुताभिक उस रात तुम्हे एक बेटा हुआ, मुझे पता था कि ये सब देवी मां की कृपा है, मैंने अपने दिल पे पत्थर रख कर वो बच्चा मां दुर्गा को दान कर दिया.. और तुम्हे बताया गया की वो नवजात बच्चा जिसके हांथोमे रेखाएं भी नही थी वो लड़का मरा हुआ पैदा हुआ; और ठीक उसके 25 साल बाद तुम्हे धिरा जैसा रत्न हुआ, 

“ मां कह दो की ये झूट है?

“बेटी मुझे माफ कर देना, में मजबूर थी,…मुझे…माफ !!!!!! “मां

“सर खरचं मला अजूनही खर पटत नाहीये?

देशमुख हीच तर मातीतली कहाणी आणि आता ही कहाणी मातीच सांगणार..

वानखेडे सर मग तो रेल्वे स्टँड वर अशोकराय यांना सापडणारा मुलगा, तोच मुलगा तर नव्हता ना?

"हो देशमुख "पण हे अजून धिरा ला माहित नाहीये,

“सर म्हणजे नरेशु हा धीरा चा मोठा भाऊ आहे?

“हो

"सर मग पुढे काय झालं?.......

 To be continued...... 



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama