STORYMIRROR

Madhuri Sharma

Inspirational

2  

Madhuri Sharma

Inspirational

मी स्पेशल आहे

मी स्पेशल आहे

1 min
36

परिपूर्ण होण्याऐवजी विशेष व्हा.....


बॉब मार्लेला एकदा विचारले होते की एक परिपूर्ण स्त्री जर असती तर? 

त्यांनी उत्तर दिले -

परिपूर्णतेचा अट्टाहास कशासाठी आहे?

चंद्रही परिपूर्ण नाही, तो खड्ड्यांनी भरलेला आहे.

समुद्र आश्चर्यकारकपणे सुंदर आहे, परंतु खोलवर फार खारट आणि गडद आहे.

आकाश नेहमीच अमर्याद असते, परंतु अनेकदा ढगांनी झाकलेले असते.

म्हणून, जे काही सुंदर आहे ते परिपूर्ण नाही, तर ते विशेष आहे.

म्हणून, प्रत्येक स्त्री तिच्यात ती खास असू शकते.....

ती तिच्या आवडत्या व्यक्तींसाठी महत्त्वाची असु शकते.....


"परिपूर्णतेची अपेक्षा करणे थांबवा, 

आणि मुक्त राहण्याचा आणि जगण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला जे आवडते ते करा, इतरांना प्रभावित करण्याचा बालीश पणा सोडून द्या.....


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational