माझ्या सासुबाई
माझ्या सासुबाई


कस ना असं वाटतं "नात" आपलं
त्याच्यामुळे जोडलेलं......
पण जोड दिसणार नाही कुठे
इतकं छान तुम्ही ते विणलेलं
पटो अथवा न पटो मायेन भरलेलं
हिशोबात न बसणारं....
तरीही बेहिशेबी नसलेलं...
प्रेमान भरलेलं अन समजूतीने डवरलेलं
काळाच्या ओघात बहरत जाणारं
.
.
.
..
असं होत नेहमी माझं
खूप काही वाटतं
.
.
.
पण
.
.
.
. जे सांगायच होत तेच राहून जातं
.
.
.
माझ्या आई वडिलांनंतर माझ्यावर
न सांगता प्रेमकरणाऱ्या
माझ्या चुकांना समजून घेणाऱ्या
माझी काळजी घेणाऱ्या
" माझ्या सासूबाई"
I Love you mummy
तुम्हांला निरोगी दिर्घायुष्य लाभो