लग्न आणि मर्डर
लग्न आणि मर्डर
नागेश च पाहिलं लग्न म्हणजे एक उपशापच होता.कारण लग्नाची सर्व तयारी झाली होती. ठासनी झाली.मुलगी बघायला गेला तेव्हा त्याला मुलीने पाहिले होते.पण त्याचा बाजूला त्याचा भावला पाहून तिचे मन विस्कटले.मुलगा पसंत आहे का?.......विचारल्यावर तिने बोट दाखवले ते त्याचा भावाकडे त्याचा हिरमुस झाला.पण मुलगी हट्टला पोचली.मला त्याचं मुलाशी लग्न करायचे आहे असे ठासून सांगितले. मुलाचा कुटुंबानं संमजाऊन सांगितले की,
आम्ही नागेश साठी मुलगी बघायाला आलो आहोत,पण ह्या पोरी ला भलताच मुलगा पसंत पडला ....आता काय करायचे.
नागेश्वर चेहरा पडला होता.त्याने मुलगी पहिल्यांदा बघायला गेला पण मुळगिने दुसऱ्याला पसंद केले होते.
नागेश हा कमवता होता. बऱ्यापैकी कवमत होता. कुटुंब ही धडधाकट होते प्रश्न होता मुलगी पसंत यायचा.ज्या ज्या वेळी ते मुलीला बघायची त्यावेळी काहीतरी बिनसायचे.त्याने खूप पर्यंत केले पण मुलगी काही पसंत यायची नाही.त्याला पसंत यायची.त्यावेळी मुली ल पसंत यायची नाही कधी फॅमिल ल पसंत यायची नाही.त्यामुळे खूपच अवघड व्हायचं.एके दिवशी एक स्थळ आले.मुलगी चांगली शिकलेले होती. एकुळती एक होती.त्यांना एकदा ह्याच वर्षी बार बजव्यचा होता.म्हणून पर्यंत चालल होते.
मुलगी पसंत होते.मग भवकी देवकी ओळख होते. ठासनी होते. लग्नाचा बस्ता होतो.दादरला कपड्याचा दुकानात ,शकुंतला शोरुम मध्ये जमतात.त्यानंतर,मुलीला पाहीली साडी मग मधली साडी मग शेवटची साडी नवऱ्यकडून दिली जाते.त्यानंतर मुली नवरदेवाला सफारी घेते.त्यानंतर.पुढील चाहा पाण्याचे कामत हॉटेल मध्ये परेल गौरीशंकर चौकाजवळ जमतात.अर्ध्ये पैसे मुलाकडील तर अर्धे पैसे मला कडून.त्यानंतर ॲपाल्या घरी रवाना होतात फोटो काढले जाते.मुलाकडील लोक मुलीचे मुके घेतात
".किती गोड सून आहे" अशी व्हा व्हा केली जाते.
लग्नाचा हॉल बुक केला जातो.हळदीचा रात्री मुलगा खूप खुश होता.हळद लागली जाते.दारूत धुंद मित्र, नातेवाईक ,"हळदी मै गर्दी" dj लावला जातो.लोक रत्रभर दारू उतरत नाही तो पर्यंत नाचत होते.दारू उतरली मग नाचायचे थांबले.पोलिस व्हॅन येते. दहाचा नंतर dj बंद ....
सकाळी नवर देव तयार होता लग्न होते .वरात नाचत गाजत येत.उखाणा, नाव घेणे कार्यक्रम होतो.रात्र खूप होते.सर्व झोपतात.सकाळी उठल्यावर एकच बोंब ..मुलगी गायब झाली..मुलगी पळून गेली...लग्नाचा खरचं वाया गेला.मुलाचा बाप बोलू लागला.
ह्याला पैसच पडलं.. माझं आयुष्य बर्बाद केले...
मुलगी कोणी दाखवली होती....त्याला फोन करा...मुलीची आई वडिलांना फोन करा.
एकजण बोलतो की, करवली किती छान..दिसते...!
तेवढ्यातच नवर रागात त्याचा कानाखाली मारतो.
मोठे झगडे होतात.पोलिस केस होते.त्याचा हातून half murder होते.त्याला पोलिस कोठडीत ठेवले जाते.
जज समोर त्याला उभे केले जाते.त्याला विचारले जाते..तुम्ही कूच काहणा है!
जज साहेब,मी आयुष्यातून उठलो,आहे मी half मर्डर केली तरी मला शिक्षा अन् फुल्ल मर्डर केली तेरी...मला किती वर्ष शिक्षा..
जज म्हणतात,,, "तेवढीच"
ठीक आहे , ज्या दिवशी ती भेटेल तेव्हा पुर्ण मुर्डर करणार आहे
