STORYMIRROR

SWATI WAKTE

Comedy

2  

SWATI WAKTE

Comedy

अशी ही बनवाबनवी

अशी ही बनवाबनवी

1 min
107

अशी ही बनवाबनवी हा चार मित्रांवर आधारित चित्रपट आहे.. ज्यात लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सिद्धिर्थ, सचिन ह्यांच्या भूमिका आहेत.. हे चार मित्र मुंबईत नौकरीनिमित्त येतात. ते सर्व घराच्या शोधात असतात. पण बॅचलर मुलांना कुणी घर द्यायला तयार नसते. त्यावर त्यांना एक युक्ती सुचते दोन मित्रांना ते स्त्री वेश धारण करायला सांगतात आणि एका ठिकाणी आम्ही लग्न झालेली जोडपी आहोत असे म्हणून घर भाड्यानी घेतात.. ह्या सर्व प्रकारात जी काही तारांबळ उडते ह्याचे खुप छान विनोद ह्या चित्रपटात दाखविला आहे.. लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन हे स्त्री भूमिकेत वावरताना दिसतात.. ह्यात सर्वांच्या भूमिका अतिशय उत्तम आहेत.. ह्यात लक्ष्मीकांत बेर्डे प्रेग्नन्ट असल्याचेही दाखविले आहे. तसेच त्याचे डोहाळ जेवणाचा कार्यक्रम ही घरमालक करतात असे दाखविले आहे.. हा चित्रपट म्हणजे अतिशय विनोदी चित्रपट आहे. जो अजूनही बघितला तरी खूप हसायला येत...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Comedy