STORYMIRROR

विजय वैशाली दत्ताराम पराडकर

Action Inspirational Thriller

2  

विजय वैशाली दत्ताराम पराडकर

Action Inspirational Thriller

अलक- अती लघुकथा

अलक- अती लघुकथा

1 min
106

स्वतःच्या मुलाचे छाटलेले मुंडके घेऊन शेवंती तिच्या दारात उभी होती.

तिने तिला या रुद्रावतारात पाहिले आणि आपल्यावर झालेल्या अत्याचाराची भावना कायमची पुसून टाकली.


आज मोठ्या हुद्द्यावर तिची नियुक्ती झाली होती. इतके मोठे कार्य करीत असतानाही ती स्वतःच्या टेबलवर ठेवलेल्या शेवंतीच्या फोटोला नमस्कार करून बलात्कार पीडित मुलींना शिक्षणाचे धडे देत होती.



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Action