STORYMIRROR

Vilas Yadavrao kaklij

Drama Tragedy Thriller

3  

Vilas Yadavrao kaklij

Drama Tragedy Thriller

अभागी

अभागी

2 mins
244

सकाळपासून उपाशी तीच्या चेहऱ्यावरून दिसत होती कारण ती भावाकडे तुकडे मोडत होती. आज ५o वर्षांपूर्वी वडिलांनी लाडकी लेक एका सुसंस्कत घरात एक माऊली ह .भ.प. यांचे घरात एक शेतकरी सदन कटुंबात दिले. अगदी दृष्ट लागेल संसार चालु होता दोन मुले व एक मुलगी अशी फुले ऊमलेली. भरलेल्या घराला दृष्ट लागावी तशी दृष्ट लागली ह. भ . प. हळुच भलतीकडे पळू लागला. दारुचे व्यसन लागले घरी लक्ष नाही लक्ष्मीने घराकडे पाठ फिरवली. मुलांचे शिक्षणाची हेळसांड झाली त्यात एक अपत्य मतिमंद निघाले शेवटी मोलमजुरीची वेळ आली. त्याने टॅक्टर ड्रायव्हर म्हणून नोकरी केली. तीही ब्लास्टिंग ट्रॅक्टरवर त्यात स्वतःचा विहीरीतून वर फेकला गेला. मात्र पुण्याई वाचला एक वर्ष दवाखाना हातपाय फ्रॅक्चर पैसे देूवून प्रकरण मिटविले. मात्र विचारशक्ती दुबळी झाली व्यसन वाढले. दोन वर्षात निधन झाले. ते ही विहिरीत स्फोटकात ना विमा ना भरपाई. ही अभागी फक्त बघत राहिली . बहिणीने मुलगी सून म्हणून पदरात घेतली. मुलगा कामाला नेला शिक्षण साडले ना ?आईचा वा बापाचा धाक वाईट वळण लागले भाऊबंदकीने शेतीवर डोळा ठेवून शेती विकण्यास भाग पाडले. यात नवीन शेती घेवून देतो सांगून स्वतःची बंजर जमीन दिली पैसा बरबाद झाला. ती जमीन खरेदी झाली नाही. शेवटी मोठ्या मुलाचे लग्न लावून दिले तो घर जावई म्हणून गेला. मात्र ती ही जमीन निपुत्रिकाची होती. तेही आज कळाले मुलाचाही संसार सुंदर चालला होता .


दोन मूल झाली आईचा व भावाचा सांभाळ करत होता . पण वळण चांगले नाही पैसा संपला मजुरी करून पोट भरणे लहान भावू बकऱ्या वाळून पोट भरू लागला वडिलांचे श्राद्ध होत नाही तोच मजुरी साठी विहिरी वरून पाणी भरणे व शेतावर जाणे रात्री पाणी भरण्यासाठी गेला पाय घसरून तोही अपघाती मेला सकाळी कळाले विहीवर हंडा चप्पल तशीच होती .या अभागीला दुसरे श्राद्ध घालावे लागले सगळे दुःख पचवून या अभागीला वात ' पित्त' बीपी' चा त्रास दवाखाण्यासाठी पैसा नाही स्वतः मजुरी साठी हालचाले हो नाही त्यात सूनबाईची आई्बाप घरात तीन म्हतारी तीन मूल अन्नबरोबर शिव्या खावन दुःख वेदनेच्या गोळया खावून हि अभागी जगात होती त्याच वेळी सूनेचा बापाचे श्राध्द घालावे लागले दोन्ही म्हाताऱ्या मांजरी सारख्या रोज भांडणे रोज तमाशा एकश्राद्ध संपले कि पुढच्या श्राद्ध दुसऱ्याचे ठरलेले असे नियतीने या अभागी साठी काय ढेवले अचानक एक दिवस मुलगाही वारला निमित्त  गाडी वरून पडल्याचे त्याचे श्राद्ध झाले सून मुलांना घेवून माहेरी गेली गावात इंदिरानगर मध्ये घरे घेवून रहायला गेली मला हाकलून दिल भावाने आधार दिला आज तोही निराधाराप्रमाणे वागतो इथे आल्यावर त्याच्या बायकोचे श्राद्ध घातले या अभागीने भावाची सून त्यालाही व मलाही आज पोटासाठी वाट बघावी लागते या अभागीला त्यात एकुलती एक मुलगी तीही संसार सोडून आजारपणात मध्येच गेली अंत्यविधीसाठी फक्कत तिचे दर्शन झाले आज निराधार म्हणून सरकारचे आधार कार्ड ही नाही तरिही हि अभागी का१ जगते ते तुमीच सांगा मी खरच अभागी आहे .


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama