STORYMIRROR

Mitali More

Romance

3  

Mitali More

Romance

वसंत

वसंत

1 min
346

पळसाची लाली

आली तुझ्या गाली

येतो तुझा गंध

जसा फुलला वसंत


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance