STORYMIRROR

Ravindra Katkar

Inspirational Others

3  

Ravindra Katkar

Inspirational Others

वर्दीतला माणूस

वर्दीतला माणूस

1 min
399

माणसा रे माणसा 

कधी माणूस होशील,

दुसऱ्या साठी कधीतरी 

देवदूत बनशील,,...


रात्रंदिवस जागतो

खाकी वर्दीमधी,

जनतेच्या रक्षणासाठी 

तेल घालितो डोळ्यामधी,...


वर्दीतला माणसामध्ये 

माणूस पण दडलेले,

मदत करण्यासाठी 

हात पुढे सरसावले,,....


कुटुंबाच्या सुखासाठी 

देशसेवा करतो,

दुसऱ्याच्या सुखामध्ये

आपले सुख मानतो,,...

खाकी वर्दीतला माणूस


भरवितो मायेने खास,

खाणारा खात आहे

एक एक घास,,...

माणसातला देव माणूस


भेटला खाकी वर्दीमधी,

भूक मिटली सांगताना 

आनंद होई मनामधी,,....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational