STORYMIRROR

NIKHITA DAKHORE

Romance

2  

NIKHITA DAKHORE

Romance

वेडे शब्द

वेडे शब्द

1 min
78

शब्दही माझे वेडे

तुझ्याचसाठी झुरती...

अलगद येता ओठांवरी 

मग गंध होऊनी विरती...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance