वचन
वचन
तुझे आई-बाबा खूप गं
खतरनाक
तरीही तू ठेवतेस माझ्या
प्रेमात उंच नाक
तुझ्या गावाला सांभाळून
तुला माझी मी बनविले...
कोणाला किती करायचं
करू देवाल्याचं
वाईट
प्रेम करतो तुझ्यावर मी आहे
एकदम राईट
हे शहर पाहू लागलं सलाम
करू लागलं
मी तुला सोबत जगण्याचं
वचन दिले

