वाटली
वाटली
चल ठीक आहे तू चांगली मी वाईट
आजकाल राहतो दुराव्यात मी टाईट
अगं तू दगेपणाची सीमा ही गाठली....
तुटलेलं काळीज घेऊन फिरे हातात
माझंच का सुख दुःख घेऊन जातात
माझ्या प्रेमाची तहान दुःखात आटली.....
जपली मी तुझ्या नावाची रोज माळा
गोड बोलून तू का कापून गेलीस गळा
अगं खोटारडे तूला लाज नाही वाटली.....
