NIKHITA DAKHORE
Romance
वाटेवर चालतो जेव्हा
एकांत मला जाणवतो
म्हणून सोबतीला तिची
नेहमीच वाट पाहतो
तुझं माझं नात...
मैत्री असावी
रक्ताच्या पली...
नको लुबाडणारे...
तुझ्या माझ्या...
आनंदाच्या गाव...
शब्दांच्याच ब...
मैत्री तुझी म...
मैत्रीच्या गा...
कवच बसवू आपण
स्वप्न माझे सत्यात उतरले स्वप्न माझे सत्यात उतरले
राजसा का तू दिले दुःख असे हे तूच रे द्यावी दवा ह्या काळजाला प्रेम देऊनी बरे आता करावे आज तू माझ... राजसा का तू दिले दुःख असे हे तूच रे द्यावी दवा ह्या काळजाला प्रेम देऊनी बरे ...
तो सुगंधी नशा, मी गुलाबी कळी रात्र गंधाळतो, राजसा राजसा तो सुगंधी नशा, मी गुलाबी कळी रात्र गंधाळतो, राजसा राजसा
पण एक मात्र नक्कीच सांगतो तुझी कमी नेहमीच सलेल जिवाला. पण एक मात्र नक्कीच सांगतो तुझी कमी नेहमीच सलेल जिवाला.
भले एकतर्फी असतं नसतं मुळीच सेम खरंच लय भारी असतं पहिलं वहिलं प्रेम भले एकतर्फी असतं नसतं मुळीच सेम खरंच लय भारी असतं पहिलं वहिलं प्रेम
पाऊस, प्रियकर, आठवणी पाऊस, प्रियकर, आठवणी
पाटलाच्या डोळ्यांत नशा शराबी...नशा शराबी..... पाटलाच्या प्रेमाचा रंग गुलाबी...रंग गुलाबी..... पाटलाच्या डोळ्यांत नशा शराबी...नशा शराबी..... पाटलाच्या प्रेमाचा रंग गुलाबी...र...
किती करावी उठाठेव ती जिवंत असता। बिनकामाचे हिरेजवाहिर मी नसतांना ।। किती करावी उठाठेव ती जिवंत असता। बिनकामाचे हिरेजवाहिर मी नसतांना ।।
घेतां तुझा हात हाती , गुफीली तुझसवें प्रिती . ठेवुनि साक्षी अंतरात्में आपुली, देतो मी एकाच गोष्... घेतां तुझा हात हाती , गुफीली तुझसवें प्रिती . ठेवुनि साक्षी अंतरात्में आपुली...
तू गेलीस प्रिये उरलीस फक्त आठवण होऊन श्वासाची गती होई मंद हॄदय ठोके होती बंद तरी जीवाला तुझाच छं... तू गेलीस प्रिये उरलीस फक्त आठवण होऊन श्वासाची गती होई मंद हॄदय ठोके होती बंद ...
पडतील का रे ती जुनी चांदणे, माझ्या अंगणी पुन्हा..? ओंजळी भरून सुख लहरी देशील का तू पुन्हा..? पडतील का रे ती जुनी चांदणे, माझ्या अंगणी पुन्हा..? ओंजळी भरून सुख लहरी देशील का...
शेवटी काय तू आणि मी म्हणजे काय रे एकच न ...एकच न.. शेवटी काय तू आणि मी म्हणजे काय रे एकच न ...एकच न..
तू जीवन माझे तू आत्मा, अर्थ न जगण्या तुझ्या वीणा, तुझ्या वीणा मी आहे उणा, तुझ्या वीणा मी सुना सु... तू जीवन माझे तू आत्मा, अर्थ न जगण्या तुझ्या वीणा, तुझ्या वीणा मी आहे उणा, तु...
तुझी आलिशान कोठी माझी झोपडी गळणारी, कशी दिसेल तुला राणी ही वेदना जळणारी. घे समजून प्रिये मला तू तु... तुझी आलिशान कोठी माझी झोपडी गळणारी, कशी दिसेल तुला राणी ही वेदना जळणारी. घे सम...
मनाच्याच साठी मी मानले रे मनाला सख्या मी कसे सावरू रे !! मनाच्याच साठी मी मानले रे मनाला सख्या मी कसे सावरू रे !!
रूसू नये रे माणसाने नेहमी दिलखुलास बोलावे नको तो जीवघेणा राग आनंदातच आयुष्य तोलावे रूसू नये रे माणसाने नेहमी दिलखुलास बोलावे नको तो जीवघेणा राग आनंदातच आयुष्य त...
एका प्रेयसीचे प्रेमपत्र एका प्रेयसीचे प्रेमपत्र
मी न चुकता दरवर्षी आता दिवाळीत फटाके फोडतो तुझी भेट कधी तरी होईल याची चातकासारखी वाट बघतो।। मी न चुकता दरवर्षी आता दिवाळीत फटाके फोडतो तुझी भेट कधी तरी होईल याची चातकासा...
शब्द-शब्दांत जोडतो मी कडवे त्यात गातो मी तुझ्या प्रितीचे गोडवे हळुच येना, जवळ तु घेना नको आता दु... शब्द-शब्दांत जोडतो मी कडवे त्यात गातो मी तुझ्या प्रितीचे गोडवे हळुच येना, जवळ...
फुलून आली प्रीत आपुली अश्याच भेटी घडताना एकरूप मग होवून गेलो जीवन गाणे गाताना त्या वळणावर … फुलून आली प्रीत आपुली अश्याच भेटी घडताना एकरूप मग होवून गेलो जीवन गाणे गाताना ...