STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

3  

Jaishree Ingle

Romance

वाहते

वाहते

1 min
134

तुझ्या इतका ना मी मनाचा काळा 

रुबाब माझा आहे जगावेगळा 

मी घेत नाही माघार 

अशी मला तू का छळते.....


आजही तुझ्यावर लिहितो 

तुझ्याविना तो एकटाच राहतो 

तहान प्रेमाची माझ्या समोर 

अशी पाण्यासारखी तू का वाहते.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance