STORYMIRROR

Sarika Bansode

Romance Tragedy

3  

Sarika Bansode

Romance Tragedy

वादळ

वादळ

1 min
190

मनातील असंख्य वादळं मौनात झेलताना 

पाहतेय मी माझी मलाच जिवंत जळताना 


कोण आपले कोण परके गुंता सुटलाच नाही 

पाहिलेय माणसांच्या गर्दीत मी मलाच शोधताना 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance