STORYMIRROR

Yogita Gawande

Romance

3  

Yogita Gawande

Romance

तू

तू

1 min
224

तुझा स्पर्श सुखद गारवा देतो...

तू नसतानाही तूच तू दिसतो...


तुझ्या शब्दांची प्रीती भासते...

तुझ्या आधाराची ओढ लागते...


तुला आठवावे असंख्य दा...

तेवढेच दा तुला स्मरावे...


तुझ्या विश्वासानेच जगावे...

तुझा आत्मा होऊन जावे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance