तू तुझ्या प्रेमाला
तू तुझ्या प्रेमाला
शरीरातले रक्त वाळले
तुला ना माझे प्रेम कळले
तुझा तो तिरस्कार पाहून
माझ्यावर कोसळलं आभाळ सखे...
चाललो तुझी मी आठवण घेऊन
तू तुझ्या प्रेमाला सांभाळ सखे...
हातातल्या बांगड्यांना माझं प्रेम विचार
ओठांवर लावून लाली होऊ नको लाचार
माझ्या काळजात लागला तुझ्या
आठवणींचा जाळ सखे...
