तू आणि मी
तू आणि मी
मनमोहक शब्दांची जादू झाली...
मन जुळूनी आपली मैत्री झाली..
दूर असूनी जवळी जाहलो मनाने...
मर्यादा राखली होती कायेने..
कधी समज गैरसमज झाले...
मन ही हलवे झाले...
राहू न शकलो दोघेही दूर..
तुझ्या भेटी साठी मन झाले आतुर...
तू आणि मी भेटण्यास आतुर..

