KAVI BALKRUSHNA SHINDE
Tragedy
ती तिच्या गुलाबी ओठांवर,
नाचण्याची चुणूक दाखवीत होती,
लावून डोळ्यांवर काजळ,
आसवांना ही मूक दाखवत होती,
आमच्या नजरेतली,
*वासनांध* चूक दाखवत होती
ती बिचारी नाचणारी
पोटातली भूक दाखवत होती,
तमाशेवाली
एका महापुरुषांची व्यथा ज्यांनी समाज घडवण्यासाठी खस्ता खाल्ल्या एका महापुरुषांची व्यथा ज्यांनी समाज घडवण्यासाठी खस्ता खाल्ल्या
शेतकरी, नापिकी, गरीबी, नेतागिरी शेतकरी, नापिकी, गरीबी, नेतागिरी
विरहात वेडा झालेले चित्रण विरहात वेडा झालेले चित्रण
माणसाच्या जगात व्यवहारी वृत्तीला आलेले महत्त्व माणसाच्या जगात व्यवहारी वृत्तीला आलेले महत्त्व
आशा आकांक्षा आणि यातायात आशा आकांक्षा आणि यातायात
शेतकरी आणि त्याचे दु:खं शेतकरी आणि त्याचे दु:खं
मोबाईलचा वापर जळीस्थळी काष्ठी पाषाणी ताळतंत्र नसणे मोबाईलचा वापर जळीस्थळी काष्ठी पाषाणी ताळतंत्र नसणे
वंशाचा दिवा पारंपरिक समज वंशाचा दिवा पारंपरिक समज
एका स्त्रीची जन्माला येऊन काहीतरी असामन्य करून दाखवण्याची इच्छा एका स्त्रीची जन्माला येऊन काहीतरी असामन्य करून दाखवण्याची इच्छा
सामान्य माणसाची आर्त शोकांतिका सामान्य माणसाची आर्त शोकांतिका
दिवसा एकमेकांवर कुरघोड्या करा आणि रात्री एका ताटात जेवा... षंढ विरोधक आणि षंढ सत्ताधारी तुम्ही ला... दिवसा एकमेकांवर कुरघोड्या करा आणि रात्री एका ताटात जेवा... षंढ विरोधक आणि षंढ ...
एका सामान्य आई वडिलांची व्यथा आणि त्याचे भावरूप शब्द एका सामान्य आई वडिलांची व्यथा आणि त्याचे भावरूप शब्द
नव्या घरातील रितेपण नव्या घरातील रितेपण
अवकाळी पाऊस आणि त्याचा परिणाम अवकाळी पाऊस आणि त्याचा परिणाम
जीवन जगणे मृत्यू शैय्या जाणीव जीवन जगणे मृत्यू शैय्या जाणीव
शालेय शिक्षकांची दशा शालेय शिक्षकांची दशा
कातरवेळी घडलेल्या जुन्या, अपूर्ण घटना अन् व्यक्तीच आठवतात कातरवेळी घडलेल्या जुन्या, अपूर्ण घटना अन् व्यक्तीच आठवतात
शिकार, शिकारी, जंगल, संवेदनशील पशुपक्षी शिकार, शिकारी, जंगल, संवेदनशील पशुपक्षी
माणसाचा नैतिक , सामाजिक , राजकीय अध;पतनावर भाष्य करणारी गजल माणसाचा नैतिक , सामाजिक , राजकीय अध;पतनावर भाष्य करणारी गजल
कुटुंबाचा आधार, मुलाचा मृत्यू ,दुःख कुटुंबाचा आधार, मुलाचा मृत्यू ,दुःख