STORYMIRROR

Omkar Keskar

Fantasy

3  

Omkar Keskar

Fantasy

थंडी गुलाबी...

थंडी गुलाबी...

1 min
123

बघ थंडीचा आला ऋतू

जाऊ नको ना थांब तू

या अशा थंडीमध्ये बिलगून राहू

होऊन देहस्वी जरा उबदार होऊ 

सांगतो काहीतरी हे ऐक तू 

थांब तू गं थांब तू..

साथ तुझी वाटे हवी हवी

येतेच चाहूल सखे नवी नवी

सांगतो काहीतरी हे ऐक तू 

थांब तू गं थांब तू...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy