STORYMIRROR

Jaishree Ingle

Tragedy

3  

Jaishree Ingle

Tragedy

सुटका

सुटका

1 min
173

जीवनाच्या माझ्या अवघड वाटा 

पाहतोय समोर अश्रूंच्या मी लाटा 

भरेल कधी माझ्या सुखाचा मटका...


माझेच आपले मला देतात झटका 

कधी होईल माझी नात्यातून सुटका....


गोड बोलून सगळेच निघून जातात 

माझ्या डोळ्यात त्यांची स्वप्नं पाहतात 

काळजावर झेलतो मी दग्याचा फटका....


मला जिंकण्याची कधी आशाच नाही 

माझं मी अस्तित्व रोज आरशात पाही 

बोईमान भावनांची भरेल लवकर घटका.....


खूप अवघड आहे इथे मायेचं जाळं

कधी उघडेल माझ्या नशिबाचं कपाळ 

हे जग का देतं हळूच चटका.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy