सुकलेला गजरा
सुकलेला गजरा
1 min
470
त्या सुकलेल्या गजऱ्याचा
अजूनही येतोय तसाच गंध...
ती सुकलेली फुलं आजही
असतात तुझ्याच आठवणीत धुंद..