STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

3  

Jaishree Ingle

Romance

सतवलं

सतवलं

1 min
202

माझ्यावर तुझ्या प्रेमाची कृपा 

तुझं प्रेम माझा आहे नफा 

तुझ्या नखऱ्याने मला कधी ना सतवलं....


जगाची केला ना मी पर्वा 

तुझ्या सावळ्या रूपावर वाहिल्या दुर्वा 

तुझं रूप माझ्यासाठी जगात अवतरलं....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance