STORYMIRROR

Aaba Kale

Tragedy Others

3  

Aaba Kale

Tragedy Others

सोसताना उन्हाच्या झळा

सोसताना उन्हाच्या झळा

1 min
337

पाण्याचा थेंबही नाही

पाहून ओसाड मळा

दिस डोक्यावर येई

सोसताना उन्हाच्या झळा


पावसा पाण्याविना दुष्काळाने

कोरडा पडे हा गळा

तेही दिवस आठवतील

सोसताना उन्हाच्या झळा


प्राण्यांचे होताना हाल पाहून

लावू वाटे लळा

दिस डोक्यावर येई

सोसताना उन्हाच्या झळा


तहान लागे सर्व सजीवा

तहानलेला तो कोकिळा

पाहून सारे हे दृष्य

लावू वाटे लळा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy