STORYMIRROR

Dashrath Kamble

Inspirational Others

3  

Dashrath Kamble

Inspirational Others

संसार सुखाचा

संसार सुखाचा

1 min
254

संसार सुखाचा

त्याचाच जाहला,

ज्याने समजले

स्व परिवाराला


माय बाप पूज्य

भाऊ व बहीण,

जुळली ती नाळ

एकरुप मन


शेजारी पाजारी

प्रेमाने राहणे,

हेच खरं जीणं

संसारी जगणे


घर ते मंदिर

सारेच पुजारी,

देवता निवासी

सुख त्या संसारी


सुख दुःख संधी

मानून स्वीकारी,

तोची खरा इथे

संसार उद्धारी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational