STORYMIRROR

Harishchandra Dalvi

Inspirational Others

3  

Harishchandra Dalvi

Inspirational Others

संघर्ष

संघर्ष

1 min
191

संघर्ष संघर्ष संघर्ष

जगात जन्माला येण्यासाठी

आईच्या उदरात संघर्ष


संघर्ष संघर्ष संघर्ष

लहानपणी मोठा होण्यासाठी

बालपणातील संघर्ष


संघर्ष संघर्ष संघर्ष

दहावी पास होण्यासाठी

बोर्डाच्या परीक्षेत अभ्यासाशी संघर्ष


संघर्ष संघर्ष संघर्ष

जीवन जगण्यासाठी

जगात नेहमीच करतो संघर्ष


संघर्ष संघर्ष संघर्ष

नोकरी मिळवण्यासाठी

नोकरीसाठी चालला आहे संघर्ष


संघर्ष संघर्ष संघर्ष

अस्तित्वासाठी संघर्ष

जगात टिकण्यासाठी संघर्ष


संघर्ष संघर्ष संघर्ष

वर्तमानकाळाशी चालतोय

भविष्यासाठी संघर्ष


संघर्ष संघर्ष संघर्ष

जगण्यासाठी संघर्ष

मरण्यासाठी संघर्ष


संघर्ष संघर्ष संघर्ष

जगण्याच्या वाटेवरती

आयुष्य आहे संघर्ष


Rate this content
Log in

More marathi poem from Harishchandra Dalvi

Similar marathi poem from Inspirational