STORYMIRROR

किशोर टपाल

Romance

2  

किशोर टपाल

Romance

स्मित

स्मित

1 min
284

तुझं स्मित हसणं

मागे वळून पाहणं

जसं ओठांवर आलेले शब्द

मी कवितेत शब्दबद्ध करणं…


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance