STORYMIRROR

Sunayana Borude

Romance

3  

Sunayana Borude

Romance

श्वास

श्वास

1 min
356

हळूच माझ्या ह्रदयाला कोणीतरी

चोरून नेलंय….

स्वतःच ह्रदय मात्र माझ्याकडे

ठेवून गेलंय....

तुझ्या पाऊलखुणांचा सुगावा

लागलाय माझ्या मनाला....

स्पंदन मुकी झाली अन

तरसलो मी श्वासाला...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance