STORYMIRROR

Jaishree Ingle

Tragedy

3  

Jaishree Ingle

Tragedy

शंभर रस्ते..

शंभर रस्ते..

1 min
163

प्रेमाचे शंभर रस्ते 

दुरावा पायवाट असते...


जेव्हा तू कधी रडावं 

माझ्या डोळ्यात पाणी यावं 

लागली प्रेमाची तहान 

समोर अश्रूंची लाट असते....


सखे तुला देवासारखं पूजतो 

तू हसावी म्हणून मी रडतो 

प्रेम माझं तुझ्यासाठी माती 

तिखट शब्दांची धुळ दाट असते...


तुच एक माझं स्वप्न

ठीक नाही तुझं दगेबाज लपणं 

कसला लागला तुला लळा 

तू का खोटेपणात तराट असते...


प्रेमाची तू दिशा विसरली 

आठवण तुझ्या मनातून घसरली 

तुझी पैशाची का पहाट असते....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy