STORYMIRROR

Rushikesh Kalokar

Classics

4  

Rushikesh Kalokar

Classics

सांजवेळ

सांजवेळ

1 min
295

वितळती मेघ वाऱ्याचे

नभातिल रंग ढवळते;

तेजस्वी ते पुष्प उमलते 

तिव्र नजरेत मोहरते..


निळ्या धुरांची रेघ मावळती,

व्याकुळ सांज प्रहर केसरी;

हिरव्या झाडांची पाने झुलती

सांजवेळीच्या ओल्या पहारी..


कोळोख पांगुण दीप पाजळते

चंद्रतेजाची ती मंद लहर;

आभाळाच्या प्रतिबिंबाभवती 

व्याप्त माझं गाव-शहर..


Rate this content
Log in

More marathi poem from Rushikesh Kalokar

Similar marathi poem from Classics