रंग पावसाचा... ( चारोळी.)
रंग पावसाचा... ( चारोळी.)
1 min
354
पावसाने आपला रंग
अजूनही नाही बदलला !
हिवाळा लागला तरीही
पावसाळाच वाटू लागला...