STORYMIRROR

Jaishree Ingle

Tragedy

3  

Jaishree Ingle

Tragedy

रेतीचा

रेतीचा

1 min
391

सतत पाहतो मी घडी 

माझ्या जीवनातून तू मारली उडी 

मन माझं लागत नाही 

नशा केला मी प्रेमाच्या रेतीचा....


जग छान वाटलं तुझ्या प्रेमात 

मी नाही आज तुझ्या ध्यानात 

आठवण मला बंगला तुझ्या

माझ्या प्रेमाच्या मातीचा....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy