Sanjay Ronghe
Inspirational
कठीण हा प्रवास
एकट्याने कसा करायचा
हवी साथ आपल्यांची
क्षण आनंदाने जगायचा ।
एकीत बळ किती
मिळून भार उचलायचा ।
सारेच होईल हलके
आनंद जीवनाचा अनुभवायचा ।
अशी असतात नात...
काठ
आस
मज ते काय हवे
आसवांनी भिजले...
थंडी थंडी नाव...
जगू दे रे बाब...
चिडीचूप
धुके
नाही म्हणू मी...
कालचा मुलगा आजचा बाप होतो तेंव्हा त्याला कळत आईचं प्रेम, बापाचं काळीज कालचा मुलगा आजचा बाप होतो तेंव्हा त्याला कळत आईचं प्रेम, बापाचं काळीज
मायेचा पसारा आहे देह सारा, मानवा उद्धारा लिही एक मायेचा पसारा आहे देह सारा, मानवा उद्धारा लिही एक
कुणा कळेल का या जगती लोकां, पैशाच्या या श्रीमंतीपेक्षा माणुसकीचे मोल कुणा कळेल का या जगती लोकां, पैशाच्या या श्रीमंतीपेक्षा माणुसकीचे मोल
प्रेमाची साथ साधावी तरी किती प्रेमाची साथ साधावी तरी किती
कर्माचे मोल होऊनि तोल, करी पदस्पर्श यशोकीर्ती कर्माचे मोल होऊनि तोल, करी पदस्पर्श यशोकीर्ती
अखंड लिहीत जा, कविता माझी सांगते अखंड लिहीत जा, कविता माझी सांगते
जशी शिवरायांची दुष्मनावर निघालेली प्रत्येक तुफानी स्वारी जशी शिवरायांची दुष्मनावर निघालेली प्रत्येक तुफानी स्वारी
तुझ्या सुखज्योतीने उजळून जाईल हा आसमंत सारा तुझ्या सुखज्योतीने उजळून जाईल हा आसमंत सारा
पावसात तृप्त होऊनी धरणी, उदरी बहु बिजांकूर उपजती पावसात तृप्त होऊनी धरणी, उदरी बहु बिजांकूर उपजती
सुख-दुःखाचे जणू गाव असते, रोज तिथे जगणं आणि मरणं असते सुख-दुःखाचे जणू गाव असते, रोज तिथे जगणं आणि मरणं असते
२६ जुलै हा दिन महान भारतीय सैनिकांचे धैर्य जिंकून कारगिल युद्ध दाखविले सैनिकांनी शौर्य || कारग... २६ जुलै हा दिन महान भारतीय सैनिकांचे धैर्य जिंकून कारगिल युद्ध दाखविले सैनिका...
उखडलो तर मी उधळेल चौफेर वारू उखडलो तर मी उधळेल चौफेर वारू
बळीराजाच्या निराशेला घालवावयाला, आणि भविष्यातील स्वप्ने साकारायला बळीराजाच्या निराशेला घालवावयाला, आणि भविष्यातील स्वप्ने साकारायला
तूच होशी विश्व विजेता सकलांचा कळस तूच होशी विश्व विजेता सकलांचा कळस
राहो सदा ओठी माझ्या तुझ्या नामाची किर्ती राहो सदा ओठी माझ्या तुझ्या नामाची किर्ती
शिकून चांगला माणूस झालो, लाभला शिक्षकांचा वास होता शिकून चांगला माणूस झालो, लाभला शिक्षकांचा वास होता
अंधार स्वीकारून केलेली उपासना, कित्येक वर्षे केलेली तपस्या अंधार स्वीकारून केलेली उपासना, कित्येक वर्षे केलेली तपस्या
पाह्य देवा दुःख माजं, उदास हे नेहमी मन पाह्य देवा दुःख माजं, उदास हे नेहमी मन
गुरूविण कोण । ज्योत तो पेटवी । अज्ञान मिटवी । जगाचिया ।। गुरूविण कोण । ज्योत तो पेटवी । अज्ञान मिटवी । जगाचिया ।।
हाव किती मजला मन किती छोटं । हाव किती मजला मन किती छोटं ।