STORYMIRROR

Jaishree Ingle

Tragedy

2  

Jaishree Ingle

Tragedy

परतलो

परतलो

1 min
123

पूर्ण केलं ना मी शिक्षण 

तुझ्या प्रेमात पडले क्षण 

सखे तुझ्या प्रेमात मी माझी 

डिग्री गमावून बसलो...


प्रेमात सारं गमावून मी 

माझ्या शहरात परतलो.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy