STORYMIRROR

Sanjay Ronghe

Romance Action

3  

Sanjay Ronghe

Romance Action

प्रेम त्याचे नाव

प्रेम त्याचे नाव

1 min
335

कसे असावे सांगा ते गाव

प्रेम आहे ज्याचे हो नाव ।

पाहिले तुजला तिथेच मी

घेतला माझ्या मनाचा ठाव ।

उरलोच नाही मीच माझा 

असेल प्रेमाचाच हा प्रभाव ।

मागू कुणास मी आता काय

तुलाच मागतो मला तू पाव ।

स्वप्न मी बघतो एकच आता

अग तू माझी तुझा मी राव ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance