STORYMIRROR

Mitali More

Romance

3  

Mitali More

Romance

प्रेम जोडशब्दांतले.....

प्रेम जोडशब्दांतले.....

1 min
267

जानता अजानता प्रेम झाले

कळत नकळत गुंतलो तुझ्यात

येता जाता आठवण तुझी

घुमून फिरून माझ्या ह्रदयात

रुसवे फुगवे असू दे जरा

हिचं हिचं प्रेमाची तर्हा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance