STORYMIRROR

Arjun Munde

Inspirational

3  

Arjun Munde

Inspirational

प्रारब्ध

प्रारब्ध

1 min
177

प्रारब्धाने घडविले माझे आयुष्य 

स्वकष्टाने घडविले माझे भविष्य

सतत नवनवीन प्रयोग मी केले

आणि सर्व यशस्वीही झाले

सतत मी केली प्रयत्नांची पराकाष्ठा

प्रारब्धाने शिकविले धेय्याने यश गाठा

कौतुक होई माझे चौफेर 

शत्रुबुद्धीला न पटले ते फार

विनाकारण षडयंत्रे नानाविध केली

त्यातच त्यांची मती गुंतली

त्यांची प्रगती मग खुंटली

यशाच्या शिखरावर मी झेप घेतली

नकारात्मकतेचा प्रभाव मम जीवनावर पडू न दिला

हाच गुरुमंत्र प्रत्येक कार्याला

सभोवताली असलेल्या माणुसकीला 

चाणाक्ष पणे ओळखणे हा माझा प्रेरणास्तोत्र जाहला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational