STORYMIRROR

Jaishree Ingle

Tragedy

3  

Jaishree Ingle

Tragedy

फिरवून

फिरवून

1 min
239

आकाशातली ती आहे जशी परी 

मी उभा तुझ्या प्रेमाच्या दारावरी 

बोलताच माझा नंबर फिरवून गेली ती....


नटखट आहे ती खूप नखरेवाली 

तिला आपल्या मागे लावली

होकार दिला आय लव्ह यू सांगून गेली ती...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy