STORYMIRROR

Smita Walhekar

Classics

2  

Smita Walhekar

Classics

पाऊस अन् बळीराजा!!

पाऊस अन् बळीराजा!!

1 min
155

दुःखाच्या आसवांनी

सुखाची जागा घेतली

दाटलेल्या ढगांबरोबर

त्याच्याही डोळ्यातील


आसव गालावर घरंगली

थकलीभागली पावलं सुद्धा

आनंदानं नाचायला लागली....


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్

Similar marathi poem from Classics