STORYMIRROR

Smita Walhekar

Others

3  

Smita Walhekar

Others

पाऊस अन् बळीराजा

पाऊस अन् बळीराजा

1 min
394

दुःखाच्या आसवांनी

सुखाची जागा घेतली

दाटलेल्या ढगांबरोबर

त्याच्याही डोळ्यातील

आसवं गालावर घरंगळली

थकलीभागली पावलंसुद्धा

आनंदानं नाचायला लागली


Rate this content
Log in